मा.जिल्हाधिकारी, कोल्हापूरच्या http://collectorkolhapur.blogspot.com/ या ब्लॉगवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे स्वागत करतो. या ब्लॉगद्वारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हाधिकारी - जनतेचा सेवक (Public Servant) म्हणुन आपणापुढे प्रशासनाने हाती घेतलेले उपक्रम, कल्पना व इतर बाबी मांडणार आहे त्यावर आपली मते कोणीही नोंदवू शकतो. प्रत्येक मताची दखल घेऊन त्याच उत्तरही दिले जाईल व हा मुक्त संवाद-विचारांची देवाणघेवाण सतत सुरू ठेवली जाईल. या मागचा उद्देश प्रशासनातली पारदर्शकता जपणे व ती सर्व नागरिकांना अनुभवास येणे हा आहे. तरी आपले या ब्लॉगवर स्वागत आहे. वाट कसली बघता? आपण येथे आपल्या सूचना व कल्पना मांडू शकता. जिल्हा प्रशासन प्रतिक्षेत आहे.
लक्ष्मीकांत देशमूख, IAS
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
collectorkolhapur@gmail.com
Friday, March 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपला ब्लॉग पाहण्यात आला. ई-गर्व्हनन्सच्या क्षेत्रात हे एक नवे पाऊल म्हणावे लागेल. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर प्रशासनही बदलू पहात आहे, हा एक चांगला संदेश यातून जाईल. जनतेशी संवाद साधण्यासाठी, जनतेचे ऐकण्यासाठी प्रशासन पुढे येत आहे. प्रश्न खूप असतात, त्यातील काही सुटतात काही सुटत नाहीत. मात्र, आपले कोणी तरी ऐकते आहे, प्रश्न मांडण्याची संधी मिळते आहे, याची जाणीवही जनतेला सुखावह ठरत असते. तेच काम आपल्या ब्लॉगमधून साध्य होईल, असे वाटते.
ReplyDeleteसरकारी योजना अनेक येतात. सुरवातीला त्यांचा गाजावाजा होतो, मात्र नंतर त्या बंद पडतात. तसे या ब्लॉगचे होऊ नये. एवढीच अपेक्षा. आमच्या जिल्ह्यातही असा उपक्रम सुरू व्हावा ही इच्छा.
विजयसिंह होलम,
बातमीदार,
सकाळ, अहमदनगर.
Dear Sir,
ReplyDeleteIts nice that we can share our views with you. I wish this efforts would lead to goodwill and over all development of the region. I think environmental issues pertaining to the region are alarming. I feel the polluters must clean up the mess dues to their toxic effluent e.g.texile processing industries of the Ichalkaranji. Your views please in this regards.
Dear Sir, I am very happy for your efforts. As you know that voting percentage is less as expected. The major reason is that the people dont want to stay in the que for a long time. As well some percentage of people working/studing abroad. Is voting possible through internet ? Election commission should check this possibility so that people can vote by their home, no need to stay in the que. As well peoples abroad also can vote.
ReplyDeleteIt's very nice that one can share their views with collector.
ReplyDeleteThanks for Very nice initiative.
Hemant Kamalakar
hemant.kamalakar@gmail.com
Bhadole, Kolhapur
No use of this blog & above email id. I have sent mail prior 6 days n no one bother to reply that mail. As per above statement they should give acknowledgment within atleast 24 hrs but still i have not recd acknowledgment mail even though after 6 days. Pravin S
ReplyDeletecan you extend the caste validate date from 21/11/2011 for Z.P. election
ReplyDelete